• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

जळगाव (प्रतिनिधी) : एका तरुणाकडे गावठी कट्टा आणि आठ जिवंत काडतुसे बाळगतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव शहरातील राज उर्फ मनोज याच्या जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सांगितली. त्याआधारे पोलीस हवालदार प्रितम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने राज उर्फ मनोज यास वरणगांव शहरातील तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकानाजवळ मिळून आला.

संशयित राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (वय ३९, रा. रामपेठ, वरणगांव ह.मु. शिवराय चौक, फुलगांव ता. भुसावळ) याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीची एक गावठी बनावठीची पिस्टल व ८ हजार रुपये किमतीचे ८ जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुध्द वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगरचे राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची कारवाई करण्यात आली.

Tags: CrimeJalgaonlcbvarangaon
Next Post
जळगाव लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी योगेश ठाकूर

जळगाव लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी योगेश ठाकूर

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add