• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या २० उपनिरीक्षकांच्या विवीध पोलीस स्टेशनला नेमणूक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या २० उपनिरीक्षकांच्या विवीध पोलीस स्टेशनला नेमणूक

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या २० उपनिरीक्षकांच्या विवीध पोलीस स्टेशनला नेमणूक केली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच काढले आहे. यात जळगाव शहर पोलीस स्टेशनला सर्वाधिक ३ उपनिरीक्षक लाभले आहेत.

जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने जळगांव जिल्हयात जिल्हयांतर्गत प्रशासकिय कारणावरुन तसेच जळगांव जिल्हयात परिक्षेत्रांतर्गत सार्वत्रिक बदल्यांमधे जळगांव घटकात नव्याने पीएसआय हजर झालेले आहे. तसेच पोलीस उप निरीक्षक या पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या पोलीस उप निरीक्षक यांची कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने, जनहितार्थ, नवीन नेमणुक मध्यावती प्रशासकिय बदली/पदस्थापना करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

त्यानुसार २० उपनिरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात नेमणूक दिली आहे. या अधिकाऱ्यांना तत्काळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

दिपाली नंदराम पाटील (महिला तक्रार निवारण कक्ष), मंगला वेताळ पवार (अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कक्ष), शांताराम पंडित पाटील (दहशतवाद विरोधी पथक, जळगाव), काशिनाथ श्रावण कोळंबे (डायल ११२,नियंत्रण कक्ष, जळगाव), हिरालाल गुमान ठाकरे, अण्णासाहेब भागवत फोडसे, राजू विठ्ठल जाधव (सर्व जळगाव शहर पोलीस स्टेशन), युवराज वेडू बागुल (अमळनेर), महेंद्र प्रल्हाद पाटील (नियंत्रण कक्ष), रामदास बाबुराव गांगुर्डे (वरणगाव स्टेशन), विजय प्रभाकर देवरे (चोपडा शहर), मधुकर नारायण उंबरे (पाळधी दुरक्षेत्र),हिरामण धर्मराज महाले (धरणगाव पोलीस स्टेशन), संजय दशरथ राऊत (नशिराबाद), प्रवीण अशोक परदेशी (चाळीसगाव ग्रामीण), दत्तू रामनाथ खुळे (कासोदा पोलीस स्टेशन), राजेंद्र दामोदर महाले (नियंत्रण कक्ष), मंगेश वाल्मीक दराडे (भुसावळ तालुका), ज्ञानेश्वर झुंबर धात्रक (मुक्ताईनगर), मोहम्मद कमरुद्दीन शेख (फत्तेपुर पोलीस स्टेशन).

Tags: jalgaon policePolice
Next Post
तरूणींच्या दहिहंडी महोत्सवाची जळगावकरांना अनुभूती

तरूणींच्या दहिहंडी महोत्सवाची जळगावकरांना अनुभूती

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group