• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 24, 2021
in मनोरंजन
0
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न

फराज अहमद | जामनेर,दि. 24 – पळासखेडे मिराचे येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना जामनेर प्रकल्प=2 अंतर्गत दि. 1 ते 30 सप्टेबर दरम्यान राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी पळासखेडे मिराचे येथे महिलांसाठी पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, घेण्यात आली.

या स्पर्धांमध्ये गावातील महिलांनी भाग घेवून वेगवेगळ्या पाककृती बनवल्या, कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती संगीता पिठोठे, सरपंच कांताबाई राजपुत, उपसरपंच रवि हडप, आय.सि.डी.एस. पर्यवेक्षिका स्वप्ना कुमावत उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील अंगणवाडी सेविका प्रेमलता पांडे, शारदा माळी, साधना सूर्यवंशी, सुनिता पवार, विजया देवरे, अरूणा पाटील व सर्व अंगणवाडी मदतनीस यांनी सहकार्य केले. तसेच नेरी दिगर बिटातील सेविका, मदतनीस, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका, स्टाॅफ, आशा वर्कर यांनी सहकार्य केले.

Tags: Jamner
Next Post
परिवर्तनतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार

परिवर्तनतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group