• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 21, 2021
in राजकीय
0
संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव, दि. 21- इंदापूर तालुक्यात झालेल्या वीज वितरण विभागाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचा जाणीवपूर्वक अपमान केला असल्याचा आरोप करत, संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चाच्या वतीने जळगावात मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान त्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मंत्र्यांवर आणि खासदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर भाजपतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांनी दिला. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, लता बाविस्कर, माजी महापौर सीमा भोळे, भगत बालाणी आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पहा.. व्हिडिओ

Next Post
कपडे काढून शिक्षक उतरले रस्त्यावर

कपडे काढून शिक्षक उतरले रस्त्यावर

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित
जळगाव जिल्हा

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group