• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खुनाचे सत्र सुरूच ; भावानेच भावाला कुहाडीने वार करून संपविले !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
खुनाचे सत्र सुरूच ; भावानेच भावाला कुहाडीने वार करून संपविले !

भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील घटना

भडगाव (प्रतिनिधी ) ;- लहान भावावर झोपेतच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून त्याला संपविल्याची धक्कदायक घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे आज १२ रोजी सकाळी उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे . विठ्ठल आनंदा पाटील (वय ५० ) असे ठार झालेल्या भावाचे नाव आहे. सलग खुनाच्या दुसऱ्या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, भडगाव तालुक्यातील पिचर्डे विठ्ठल आनंदा पाटील हे रात्री खळ्यातील मोकळया जागेत झोपलेले असताना त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याने आपल्या लहान भावाची हत्या केल्यानंतर गुपचूप घरी जाऊन झोपला. सकाळी मयताच्या लहान भाऊ खळयात गेल्यावर त्यांना विठ्ठल आनंदा पाटील मृतव्यवस्थेत आढळले असता त्यांनी लागलीच पोलिस पाटलांना ही माहिती दिली. पोलिस पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनला कळवले व त्यानंतर भडगाव पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केल्यानंतर मोठ्या भावावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने हत्येची कबुली दिली.

भडगाव पोलिसांनी रुग्णवाहीकेसह घटनास्थळी धाव घेत हत्या प्रकरणात वापरलेले हत्यार व आरोपीस देखील ताब्यात घेतले असून, मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला . यावेळी पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख ,पोलिस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय डोमाळे यांच्या मार्ग दर्शनाखाली भडगाव पोलीस करीत आहेत.दरम्यान मयत विठ्ठल आनंदा पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Tags: BhadgaonCrimemurder
Next Post
गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला अटक

गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला अटक

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add