• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे भडगावात पहील्या टप्प्याचे लसीकरण संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 21, 2021
in आरोग्य
0
शिवसेनेतर्फे भडगावात पहील्या टप्प्याचे लसीकरण संपन्न

लालसिंग पाटील | भडगाव, दि. 21 – शहरात शिवसेनेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेचा सोमवारी पहीला टप्प्याचे लसीकरण यशस्वीपणे पार पडले. शिवसेनेने मार्फत कराब जि. प शाळा ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकाच ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत असल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लक्ष घालून संपूर्ण भडगाव परिसरात टप्प्याटप्प्याने लसीकरणाची संकल्पना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या समोर मांडली.

दरम्यान आमदार पाटील यांनी मांडलेली संकल्पना यशस्वीपणे पार पडत आहे. संपूर्ण शहरात शिवसेनेतर्फे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ७००० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेत शिवसेना शहर शाखा, युवासेना विद्यार्थी सेना, नगरसेवक नागरिकांचे रजिस्ट्रेशन कोड उपलब्ध करून, व्हेरिफाय करण्यासाठी दोन-तीन दिवस अगोदर पासून टोकन देऊन नागरिकांना लसीकरणासाठी सहकार्य करत आहेत.

लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मयुर महाजन, शशी तायडे, संजु भाऊसाहेब, मनोज मोरे, रविंद्र भिल, सतिष गांगुर्डे, गुड्डू वाघ, जि प शिक्षक हेमंत आहीरराव, माधव जगताप, दिलीप राजपूत, गोरख वेळीस, आदित्य पाटील, धनंजय महाजन, निखिल महाजन, अमोल भिल, परेश सोनवणे कधींच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

लसीकरणासाठी डॉ. प्रशांत पाटील, मेडिकल ऑफिसर डॉ. अभिजीत पाटील, गिरड  एन एम पाटे सिस्टर्स , आर एन वाढे आरोग्यसेवक, धनगर वि एन आशास्वयंसेविका संध्या गाडगे यांनी मार्गदर्शन केले. लसीकरण यशस्वीतेसाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नगरसेवक मनोहर चौधरी यांनी सहकार्य केले.

Tags: भडगाव
Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये धावले जळगावकर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित 'फिट इंडिया फ्रीडम रन' मध्ये धावले जळगावकर

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group