• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 10, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
माजी नगरसेवकाला सहा महिने कारावासाची शिक्षा

धनादेश न वाटल्याने २७ लाखांचा दंड

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- महापालिकेचे माजी नगरसेवक अजय राम जाधव यांना वाळू उत्खननापोटी दिलेला धनादेश न वटल्याने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच २६ लाख ९८ हजार व १० हजार रुपये असे दोन दंड करण्यात आले.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सन २०१६-१७मध्ये शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथील वाळू गटातून सुनंदाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे दीपक सुधाकर पाटील यांना वाळू उपशाचा परवाना मिळाला होता. या वाळू गटातून पाटील यांच्यासह अजय राम जाधव यांनीही वाळू वाहतूक सुरू केली. उसनवारीने देण्यात आलेल्या वाळूच्या उत्खननापोटी जाधव यांच्याकडे असलेल्या १९ लाख ७५ हजार रुपयांपैकी त्यांनी ७५ हजार रुपये दिले.

त्यानंतर जाधव यांनी त्यांची मे साई एंटरप्राईज या संस्थेचा १९ लाख रुपयांचा धनादेश दीपक पाटील यांना दिला. मात्र तो वटला नाही. त्यामुळे पाटील यांनी न्यायालयात खटला दाखल केला. त्याची सुनावणी होऊन न्या. व्ही.एम. देशमुख यांनी जाधव यांना सहा महिने कारावास, २६ लाख ९८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा तसेच १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची शिक्षा सुनावली. दीपक पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. मुकेश शिंपी, अ‍ॅड. स्वाती भोयर यांनी काम पाहिले.

Tags: CrimeJalgaon
Next Post
निरोगी आयुष्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे गरजेचे.. आ. राजूमामा भोळे

निरोगी आयुष्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे गरजेचे.. आ. राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!
जळगाव जिल्हा

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

January 27, 2026
साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव
गुन्हे

साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

January 27, 2026
आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर
खान्देश

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

January 27, 2026
‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group