• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दारुड्या बापाचा १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दारुड्या बापाचा १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

मोबाईल पीडितेच्या आईच्या हाती लागल्याने झाला उलगडा

नाशिक (वृत्तसंस्था ) ;- दारुड्या बापानेच आपल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत आजारी मुलीवरील अत्याचाराचा व्हिडीओ पीडितेच्या आईच्या हाती लागल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बापाला गजाआड केले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षीय अल्पवयीन पीडिता आजारी असल्याने २५ एप्रिल २०२४ रोजी शाळेत गेली नव्हती. त्यादिवशी तिची आई व आजी कामावर, काका आणि आजोबा दवाखान्यात तर भाऊ शाळेत गेला होता. मुलगी घरात आराम करीत असतांना मद्याच्या नशेत आलेल्या संशयित बापाने घरात कुणी नसल्याची संधी साधत आपल्या मुलीस जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.

या घटनेचा त्याने मोबाईलवर व्हिडीओही बनविला. या विकृतीचा व्हिडीओ तुझ्या आईला दाखविल अशी धमकी दिल्याने मुलीने वाच्यता केली नाही. त्यानंतरही बापाचा अत्याचार सुरूच होता. पीडितेच्या आईच्या हाती नुकताच पतीचा मोबाईल लागल्याने या घटनेचा उलगडा झाला आहे. मुलीला धीर देत तिला विश्वासात घेतल्याने मुलीने आपबिती कथन केल्यानंतर सदर महिलेने आपल्या पती विरोधात पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.

Tags: CrimeNashikrape
Next Post
क्रीडा मंत्रालयाकडून ऑलम्पिक पदक विजेत्या मनु भाकरला ३० लाखांचे बक्षीस

क्रीडा मंत्रालयाकडून ऑलम्पिक पदक विजेत्या मनु भाकरला ३० लाखांचे बक्षीस

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group