• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोरोना महामारीत पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादीचे निवेदन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 18, 2021
in शैक्षणिक
0
कोरोना महामारीत पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादीचे निवेदन

फराज अहमद | जळगाव, दि. 17 – कोरोना महामारीत अनेक जणांचे मृत्यू झाले. दरम्यान त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी गीताबाई दत्तात्रय महाजन कॉलेजचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान तालुक्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात घरांचे व शेतीचे नुकसान झाले असून त्यांच्या सुद्धा पाल्यांना आपल्या महाविद्यालयात मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावे, जेणे करून सदर कुटुंबाला आधार होऊन मदत होईल.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जामनेर तालुका अध्यक्ष विशाल पाटील, शहर अध्यक्ष पराग दिलीप नेरकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, युवक काँग्रेस पार्टी जामनेर तालुका अध्यक्ष दिपक राजपूत, कार्याध्यक्ष प्रतीक पाटील, भूषण पाटील, योगेश पाटील, सौरभ गुर्जर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात पोलिसांचे पथसंचलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात पोलिसांचे पथसंचलन

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group