• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्य सरकारने अधिसुचना काढून लाडवंजारी समाजास सहकार्य करावे ; मुख्यमंत्र्यांना विंनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रशांत नाईक यांचे निवेदन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्य सरकारने अधिसुचना काढून लाडवंजारी समाजास सहकार्य करावे ; मुख्यमंत्र्यांना विंनंती

जळगाव | दि.२३ जुन २०२४ | समस्त वंजारी समाज सेवा संस्था मेहरूण संचलित जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर असताना माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

इतर मागासवर्ग, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या यादीत नव्या १० पोटजातींचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान वंजारी जात भटक्या जमाती ‘ड’ मध्ये समाविष्ट असून या प्रवर्गास २.५ टक्के आरक्षण आहे. वंजारीच्या वंजार आणि वंजारा अशा दोन तत्सम जाती होत्या. त्यात आता ‘लाड वंजारी’ या जातीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान यासंदर्भात अधिसुचना काढून लाडवंजारी समाजास सहकार्य करावे, यामागणीचे निवेदन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगावात दिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांनी वंजार आणि वंजारा अशा तत्सम जाती होत्या, त्यात आता लाडवंजारी या जातीचा नव्याने समावेश केल्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केलेला असुन शासनाने तो स्विकारला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिसुचना प्रलंबित होती. आता कृपया तशी अधिसुचना काढून लाडवंजारी समाजास सहकार्य करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या शाळा, कॉलेज मध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने पडताळणी दाखले मिळणे सोयीचे होईल.

Next Post
रिक्षा चालकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

रिक्षा चालकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group