• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 6, 2024
in सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

जळगाव, दि.०६ – धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील श्री महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच डॉ. विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, सामाजिक कार्यकर्ते रतीलाल पाटील, संजय चौधरी, सुनिल चव्हाण, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करण्यात आले. स्वागत गीताने उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिबीराच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि क्षमता विकासासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांमध्ये मध्ये नैतीक मुल्यांची रुजवणूक करणे, महात्मा गांधीजींच्या विचारांचे संस्कार युवा पिढी होऊन, गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर राष्ट्राची निर्मिती योगदान प्रत्येक युवकाने द्यावे, हाच या मागचा उद्देश असतो.

या प्रसंगी सरपंच डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थींशी संवाद साधला व शिबीरासाठी शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांनी श्रम संस्काराचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते गिरीष कुळकर्णी यांनी युवकांची जबाबदारी काय शिबीरातून काय शिकाल व्यक्तीमत्त्व कसे घडवावे या विषयी सोदाहरण मार्गदर्शन केले. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, मंदिर सेवेकरी किसन अंबोरे आणि शिबिरार्थी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम अस्वार यांनी आभार मानले.


Next Post
सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

ताज्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

१९ वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 20, 2025
पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनेचा ‘मिशन १ लाख’ सदस्य नोंदणीचा निर्धार ; २५ मे रोजी शहरात भव्य तिरंगा रॅली !
जळगाव जिल्हा

पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनेचा ‘मिशन १ लाख’ सदस्य नोंदणीचा निर्धार ; २५ मे रोजी शहरात भव्य तिरंगा रॅली !

May 20, 2025
तेलंगणातील खून प्रकरणातील फरार आरोपी जळगावात जेरबंद
गुन्हे

तेलंगणातील खून प्रकरणातील फरार आरोपी जळगावात जेरबंद

May 20, 2025
दोन गावठी पिस्तूलसह आरोपी गजाआड ; निंभोरा पोलिसांची कारवाई
गुन्हे

दोन गावठी पिस्तूलसह आरोपी गजाआड ; निंभोरा पोलिसांची कारवाई

May 20, 2025
गावठी कट्ट्यासह नाशिक जिल्ह्यातील तरुणाला अटक
गुन्हे

गावठी कट्ट्यासह नाशिक जिल्ह्यातील तरुणाला अटक

May 20, 2025
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू ! ; एरंडोल तालुक्यातील घटना
जळगाव जिल्हा

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू ! ; एरंडोल तालुक्यातील घटना

May 19, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group