• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2021
in कृषी
0
कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

लालसिंग पाटील | भडगाव, दि.11 –  तालुक्यात अतीवुष्टी झाल्या मुळे शेतकऱ्याच्या शेतीमलाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी नुकसानीची पाहणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली. दरम्यान कजगावात थेट बांधावर जात अतिवृर्ष्टि झालेल्या पीक परिस्थितीची व नुकसानीची पाहणी करत आढावा घेतला. तसेच शेतकऱ्याशी चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळवुन देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी कजगाव ग्राम पंचयात वतीने सरपंच पती दिनेश पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच शेतकऱ्यांंना तात्काळ नुकशान भरपाई द्यावी अशी मागणी केली. यावेळी डॉ. सजंय पाटील, रतीलाल पाटील, कामगार आघडीचे विनोद हीरे, भूषण शिनकर, रवी पाटील, धर्येशील पाटील आदींसह शेतकरी बांधव निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत नुकसानीची पाहणी करताना आमदार किशोर पाटील, भड़गावचे तहसीलदार सागर ढवळे, बी.डी.ओ. वाघ, नायब तहसिलदार देवकर, उपविभागी अधिकारी कुषी अधिकारी पाचोरा नैनवाड, मंडळ कृषी अधिकारी ज्योती कडू, कृषी पर्यवेक्षक धनंजय पाटील तसेच कृषी विभागाचे कृषी अधिकारी उपस्थित होते.

पहा.. व्हिडिओ 


 

Tags: कृषी मंत्रीदादा भुसे
Next Post
ऋषीपंचमी निमित्त श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरावर महिला भाविकांची गर्दी

ऋषीपंचमी निमित्त श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरावर महिला भाविकांची गर्दी

ताज्या बातम्या

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add