• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 13, 2024
in जळगाव जिल्हा
0
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह

जळगाव, दि.१३ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती‎ निमित्त दि.१३ ते १९ फेब्रुवारी पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी मुलांना माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रमांच्या‎ माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताहची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते शिवरायांचे पुजन करुन सप्ताहला सुरुवात करण्यात आली.

सात दिवस विविध उपक्रम व स्पर्धा आयोजन‎ करुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार‎ असून छत्रपती शिवाजी महाराज सप्ताहची सांगता लक्षवेधी मिरवणूकिने होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप
खान्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

October 1, 2026
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात
क्रिडा

जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

October 1, 2026
खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले
खान्देश

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

October 1, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add