• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केला बुथ वर २५ तास प्रवास

गांव चलो अभियाना अंतर्गत विविध ठिकाणी दिल्या भेटी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 11, 2024
in राजकीय
0
आ सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केला बुथ वर २५ तास प्रवास

जळगाव, दि.११ – भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर मंडल क्र. ९ येथील सामाजिक प्रभावशाली लाभार्थी, उद्योजक, शैक्षणिक, खेळाडू, उद्यान, स्पोर्ट्स क्लब व जिम या बूथ परिसर मधील नागरिकांच्या आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी भेटी घेतल्या.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या ‘गांव चलो अभियानास’ देशभरात सुरूवात झाली असून जळगाव जिल्हयात देखील हे अभियान राबविण्यात येत आहे.

दरम्यान शनिवारी जळगाव जिल्हा महानगरातील बूथ क्रमांक ३१९ येथे प्रवासी कार्यकर्ता म्हणून जबाबदारी घेत शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी घरोघरी जाऊन योजनांची पत्रके वाटली. नागरिकांशी संवाद साधून त्यांना मोदी सरकारच्या गरीब कल्याणकारी कामे, केंद्र व राज्य सरकारी योजनांचा लाभ, विविध विकासकामे आदींची माहिती देण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा सरचिणीस महेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघ, मंडल अध्यक्ष महेश कापुरे, सुपर वरियर्स मिलिंद वाढे, बूथ प्रमुख पंकज सोनार, ललित बडगुजर, शाम पाटील आदींसह मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

Next Post
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add