• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार

महामेरेथॉन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रचिती मीडियाचे कौतुक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 9, 2024
in क्रिडा
0
सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार

जळगाव, दि. ०९- गडचिरोली येथे झालेल्या पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने, आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव जिल्हास्तरीय गडचिरोली महा मॅरेथोन- सिझन २ स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा भरातील अतिदुर्गम भागातील समाजाच्या सर्वच स्तरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे १४ हजार आबालवृद्ध धावपटू यात सहभागी झाले. ऐतिहासिक ठरलेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल जळगावच्या प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाच्या या अभूतपूर्व यशात जळगावातील जाहिरात संस्था प्रचिती मीडियाचा ‘सिंहाचा वाटा आहे. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रचिती मीडिया यांच्याकडे सोपविण्यात आली होती . प्रचिती मीडियाने हे आव्हान यशस्वी रित्या पेलले. या मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनात प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे व त्यांच्या टीमने स्वतःला झोकून देत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम, खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार देवराव होली, आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजभिये, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख, एम. रमेश आदींसह मान्यवरद उपस्थित होते.

 


 

Next Post
शरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला.. – खा. उन्मेश पाटील

शरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला.. - खा. उन्मेश पाटील

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add