• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळगांव जिल्हा सरचिटणीसपदी पंकज पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2021
in राजकीय
0
प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळगांव जिल्हा सरचिटणीसपदी पंकज पाटील

अमळनेर, दि.०७ – तालुक्यातील दहिवद येथील पंकज उर्फ श्यामकांत जयंतराव पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. दरम्यान उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्याहस्ते पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, सजंय आवटे (रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष) अमळनेर तालुका अध्यक्ष गुलाब पाटील, दिनेश पाटील यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंकज पाटील यांनी प्रहारच्या माध्यमातून अपंग बांधवांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला आहे. तसेच सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. दरम्यान निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Next Post
अखिल भारतीय जिवा सेनेकडून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

अखिल भारतीय जिवा सेनेकडून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group