• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वानराच्या मृत्यूमुळे पोळा सण रद्द

सवाद्य अंतयात्रा काढून करण्यात आला अंत्यविधी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 6, 2021
in धार्मिक
0
वानराच्या मृत्यूमुळे पोळा सण रद्द

भडगाव, दि.०६ – कजगाव येथे विजेच्या धक्क्याने एका माकडाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडलीयं. त्यामुळे गावात साजरा होणारा बैल पोळा यंदा रद्द करण्यात आला. यावेळी मरण पावलेल्या वानराचे हिंदू रीतिरिवाजप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला. सहवाद्य अंतयात्रा काढत तितुर नदी काठावरील स्मशानभूमी जवळ अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ भावुक झाले होते.

यावेळी संजय पाटील, अरुण पाटील, लालसिंग पाटील, गोरख पाटील, सुभाष पाटील, रविंद्र पाटील, भावडू पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, निलेश पाटील, जयपाल पाटील, रोहित पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान कजगाव ग्रामस्थांनी तीन दिवसांचे सुतक पाळले असून लोकसहभागातून वानराचे उत्तरकार्य देखील करण्याचे ठरवले आहे.

Next Post
तांबापूरात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न

तांबापूरात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न

ताज्या बातम्या

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
जळगाव जिल्हा

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

June 9, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
जळगाव जिल्हा

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

June 8, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group