• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे.. – कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन

सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नूतन मराठा महाविद्यालयात सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 16, 2023
in जळगाव जिल्हा
0
तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे.. – कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन

जळगाव, दि.१६ – तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. तरुणांची देशसेवेला निवड होणे म्हणजे पालकांचा हा सत्कार असतो. नूतन मराठा महाविद्यालयातील अनेक एनसीसी कॅडेट सैन्यात गेलेले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात गुरुजनांचीदेखील महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन यांनी केले.

येथील नूतन मराठा महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा व पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिजित महाजन बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील, उपप्राचार्य संजय पाटील, प्रा.हेमाक्षी वानखेडे, लेफ्टनंट भालेराव उपस्थित होते. सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रामेश्वर नामदेव पाटील व प्रेरणा गजानन पाटील दोघेही टीएससी, गोल्ड दिल्ली यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी कमांडिंग अधिकारी अभिजित महाजन यांनी उपस्थित कॅडेटच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान या विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं आहे. देशसेवेसाठी तरुणांनी सैन्यात भरती होण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दिलराज पाटील यांनी, अतिथी यांचा परिचय प्रा.भागवत पाटील यांनी तर आभार लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add