• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सार्वजनिक श्रीराम उत्सव समिती तर्फे राम नवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
सार्वजनिक श्रीराम उत्सव समिती तर्फे राम नवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन

जळगाव, दि.१५ – सार्वजनिक श्रीराम उत्सव समिती तर्फे श्रीराम नवमी निमित्त शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मिरवणुकीच्या नियोजनासाठी बुधवारी सार्वजनिक श्रीराम उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

बैठकीत मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. मिरवणुकीमध्ये विविध मंडळे, संघटना, सामाजिक सस्था सहभागी होऊन यंदाची रामनवमी जल्लोसात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि.३० रोजी दुपारी ठीक ४ वाजता गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिर येथून मिरवणूक निघेल. तसेच शहरातील मुख्य चौकातून जात जुने जळगावातील रथ चौकात महारतीने मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या मध्ये विविध आखाडे, लेझिम, झांज पथक आकर्षण ठरणार आहेत.

मिरवणुकीच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत अमित भाटिया , दीपक जोशी, बंटी नेरपगारे, अजय गांधी, राकेश लोहार, नीलू तायडे, जगदीश नेवे, दीपक साक्रे, अजिंक्य देसाई, आकाश फळे, प्रवीण कोळी, आकाश पाटील, सूरज दायमा, विजू कासार, धवल चौधरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
दिव्यांगत्व प्रमाणपत्र एक आठवड्यात देण्यात यावे.. – मनसेची मागणी

दिव्यांगत्व प्रमाणपत्र एक आठवड्यात देण्यात यावे.. - मनसेची मागणी

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add