• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महर्षी व्यास कब्बडी संघ विजेता, तर नेताजी सुभाष कब्बडी संघ उपविजेता

जळगाव शहरात कब्बडी स्पर्धा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 16, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
महर्षी व्यास कब्बडी संघ विजेता, तर नेताजी सुभाष कब्बडी संघ उपविजेता

जळगाव दि.१६ – कैलास क्रीडा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्हा कब्बडी असोसिएशन च्या मान्यतेने ४० किलो वजनी गटाच्या कब्बडी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.

जळगाव शहरातील कैलास क्रीडा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ४० किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू जयेश महाजन, दिगंबर चौधरी, जयेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता, यात महर्षी व्यास कब्बडी संघाने अंतिम सामना जिंकत विजय मिळवला तर नेताजी सुभाष कब्बडी संघ उप विजेता ठरला. तर तृतीय क्रमांक महर्षी फाऊंडेशनने पटकावला.

बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी सरपंच विकास महाजन, बाळासाहेब कंखरे, कब्बडी असोसिएशनचे खजिनदार सुनील राणे, आनंद महांगळे, माजी खजिनदार गिरीश नाईक, शिवसेना उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, विनय चौधरी आदींची उपस्थिती होती.

Next Post
शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन

शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add