• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

 महिलेला अत्यंत विषारी नागाचा दंश

'देव तारी त्यास, कोण मारी' या म्हणीचा आला प्रत्यय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2021
in आरोग्य
0
 महिलेला अत्यंत विषारी नागाचा दंश

लालसिंग पाटील | भडगाव, दि.29 –  कजगाव येथे एका महिलेस सर्प दंश झाल्याची घटना नुकतीच घडलीयं. मार्केट रोडवरील रहिवासी प्रमिला सुरेश महाजन (वय वर्ष 52) या दुपारी घराजवळ असलेले पत्रे उचलत असतांना पत्र्याच्या खाली असलेल्या सापाने त्यांना दंश केल्याचे जाणवले. लगेच सदर महिलेने आवाज दिल्याने नागरिकांची गर्दी झाली.

महिलेस तात्काळ कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठीकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. स्वप्नील पाटील यांच्या टीम ने प्रथमोपचार केले. दरम्यान प्रथमोपचार केल्या नंतर रूूग्णास चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने सदर महिला प्राण वाचले असून महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान सर्प मित्र एकनाथ सोनवणे यांना सर्प पकडण्यासाठी बोलविण्यात आले. त्यांनी पत्र्या खाली दडून बसलेल्या सहा ते सात फुटी विषारी नागास पकडले. सर्प मित्र सोनवणे यांनी नागास जंगलात सोडले. पकडलेला हा नाग अति विषारी असल्याने रूग्णावर योग्य वेळात योग्य उपचार झाल्याने महिला बचावली. त्यामुळे गावात एकाच चर्चेला उधाण आले होते, देव तारी त्याला कोण मारी. या म्हणीचा प्रत्यय आला असल्याची गावात चर्चा होती.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभात
Next Post
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

ताज्या बातम्या

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add