• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2021
in राजकीय
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील

जळगाव, दि.28 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी गुरुवारी जाहिर करण्यात आली. यात काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ.उल्हास पाटील यांच्या निवडीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आक्रमक चेहरा म्हणून आमदार नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सूत्रे सोपविण्यात आली. प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय दौरे करुन संघटनात्मक आढावा घेतला. गुरुवारी दि.२६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली, या बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारिणीवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले, त्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मंजूरी दिल्यानंतर हि कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. यात १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ चिटणीस अशी जंबो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

जळगाव जिल्ह्याला प्रदेशावर मान

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने डॉ.उल्हास पाटील यांची नियुक्‍ती महत्वाची मानली जात आहे.

काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळवून देणार – डॉ.उल्हास पाटील
जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला राहिला आहे. आगामी निवडणूकामध्ये काँग्रेस पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. गाव तेथे काँग्रेस हि संकल्पना घेऊन काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न राहिल अशी ग्वाही नवनियुक्‍त प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी दिली.

Tags: काँग्रेसडॉ. उल्हास पाटील
Next Post
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची जळगाव महानगरची कार्यकारणी बरखास्त

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची जळगाव महानगरची कार्यकारणी बरखास्त

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add