• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.अनिल पाटील यांच्या हस्ते महादेव मंदिराचे भूमिपूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 5, 2022
in जळगाव जिल्हा
0
आ.अनिल पाटील यांच्या हस्ते महादेव मंदिराचे भूमिपूजन

गजानन पाटील | अमळनेर, दि.०५ – शहरातील मुंदडा नगरजवळ असलेल्या कस्तुरा बाग कॉलनीत विश्वेश्वर महादेव मंदीराचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. हे मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात येणार असल्याचा मानस कॉलनी वासीयांनी व्यक्त केलायं.

कस्तूरा बाग पासून हाकेच्या अंतरावर संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे.परिसरात अजून विश्वेश्वर महादेव मंदिराचे निर्माण झाल्यामुळे प्रसन्नता वाढणार असून मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ.अनिल पाटील यांनी भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी दिली आहे.

यावेळी योगेश वंजारी, नितेश पाटिल, श्रीराम पाटील, जिजाबारव पाटील, भटू पाटील, दीपक पाटील, सचिन अहिरे, गणेश पाटील, विलास पाटील, किशोर पाटील, रमाकांत सैंदाणे, अशोक सैंदाणे, विजय पाटील आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Next Post
मांडळ येथे वीज पडून एक ठार तर चौघे जखमी

मांडळ येथे वीज पडून एक ठार तर चौघे जखमी

ताज्या बातम्या

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल
खान्देश

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

January 24, 2026
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
धक्कादायक : ​किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची  हत्या
गुन्हे

धक्कादायक : ​किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची  हत्या

January 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group