• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या मेळाव्याचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 26, 2021
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या मेळाव्याचे आयोजन

जळगांव, दि.26- जळगाव जिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र पद्मालय ता.एरंडोल येथे करण्यात आले आहे.

मेळावा शनीवार दि.२८ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार असून यात तालुका निहाय आढावा, तालुका निहाय पद नियुक्ती, ड्रायव्हींग स्कूल संचालकांना येणाऱ्या अडचणी, व्यवसायात होणारे नवीन बदल, नवीन परिवहन नियमावली, व्यवसायात नाविन्यपूर्णता, एक सारखे प्रशिक्षण शुल्क या बाबत मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान जळगांव जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे आणि धुळे-नंदूरबार जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी या मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव किरण अडकमोल यांनी केले आहे. सर्व संचालकांनी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग स्कूल नमुना ८ या कागदपत्रांची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईझ फोटो सोबत आणावे. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातमोटार ड्रायव्हिंग स्कूल
Next Post
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण
जळगाव जिल्हा

त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add