• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवाजीनगर पटेलवाडी येथील रस्ता दुरुस्ती संदर्भात निवेदन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 26, 2021
in राजकीय
0
शिवाजीनगर पटेलवाडी येथील रस्ता दुरुस्ती संदर्भात निवेदन

जळगाव, दि.26- शिवाजीनगरातील पटेल वाडी भागात रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर चिखल पसरलेला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे शिवाजीनगर विभाग प्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वात महापालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

परिसरात गणेश मूर्ती बनविण्याचे कारखाने असून मूर्तिकारांना आपल्या गणेश मूर्ती त्यांच्या कारखान्यातून बाहेरगावी विक्रीसाठी नेण्याकरता वाहनातून घेऊन जावे लागतात. अशा वेळी मूर्तिकारांना आपली वाहने नेण्या आणण्यास खूपच त्रासदायक होत आहे. आणि त्यात गणेश मूर्तींची तुटफुट होते. तरी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल, शिवसेना कार्यालय प्रमुख संजय सांगळे, गणेश मोझर, छावा संघटनेचे उपजिल्हा प्रमुख किरण ठाकूर, मधुकर साबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातजळगाव
Next Post
खान्देशात प्रथमच मेंदूची किचकट फ्लोडायव्हर्टर शस्त्रक्रिया यशस्वी-VIDEO

खान्देशात प्रथमच मेंदूची किचकट फ्लोडायव्हर्टर शस्त्रक्रिया यशस्वी-VIDEO

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add