• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नितीन सोनार यांची संत नरहरी सोनार युवा फाउंडेशनच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 9, 2022
in जळगाव जिल्हा
0
नितीन सोनार यांची संत नरहरी सोनार युवा फाउंडेशनच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

भडगाव, दि.०९ – तालुक्यातील कजगाव येथील रहिवासी व पत्रकार तथा सुवर्णकार समाजाचे माजी सचिव नितीन दिलीप सोनार यांची संत नरहरी सोनार युवा फाउंडेशनच्या भडगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. समाज हिताच्या कार्यात नेहमी अग्रेसर असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन फाउंडेशनने त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

त्याबद्दल त्यांचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे, नागपूरचे सतीश हिंगोलीकर, नाशिकचे राकेश दुसाने, मुंबईचे सचिन घोडके, संगीता कुलथे, तेजश्री विसपुते, निलेश भामरे, लोटन भामरे, विनोद भामरे, कजगाव सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोतदार, उपाध्यक्ष सुरेंद्र बागुल, सचिव रत्नाकर सोनार, रमेश देवरे, पंढरीनाथ सोनार, विजय अहिरराव, भगवान घोडके, विठ्ठल बागुल, तात्या सोनार, विलास भालेराव आदींसह कजगाव सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने तसेच सर्वच स्थरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group