• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगांव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण

मराठी प्रतिष्ठान चा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 30, 2022
in जळगाव जिल्हा
0
जळगांव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण

जळगांव, दि.३० – मराठी प्रतिष्ठान तर्फे महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण जळगावात विनामूल्य सुरू करण्यात येणार आहे. दि.१५ जुलैपासून २५ जुलै २०२२ पर्यंतच्या बॅच साठी ज्या महिलांना आपले नाव नोंदवायचे असेल त्यांनी मराठी प्रतिष्ठान गणपती नगर या ठिकाणी दि.१ जुलै ते १० जुलै पर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

जळगाव शहरांमध्ये मराठी प्रतिष्ठान च्या प्रयत्नाने गेल्या तीन वर्षापासून पाच महिला यशस्वीरित्या रिक्षा चालवत आहे. नुकतेच पंधरा महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केले आहे. त्यांना लवकरच पिंक रिक्षा वितरित केली जाणार आहे. महिलांनी मोठया संख्येने रिक्षा व्यवसायामध्ये यावं व सन्मानपूर्वक आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करावी, या करता मराठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील आहे.

महिलांना रिक्षाचे ट्रेनिंग मोफत असून लायसन्स, बॅच व परमिटचे पैसे शासकीय दरानुसार द्यावे लागणार आहेत. मराठी प्रतिष्ठान तर्फे रिक्षा घेण्यासाठी विविध बॅंकाच्या माध्यमातून कर्ज प्रकरण करण्याकरता पाठपुरावा देखील करण्यात येईल. दरम्यान रिक्षा प्रशिक्षणा करीत दि.०१ जुलै पासून नाव नोंदणी सुरू होणार असून आधार कार्ड, पॅनकार्ड, एक फोटो व अर्जासह नोंदणी करता येईल.

नाविन्यपूर्ण रिक्षा व्यवसायात आवड असणाऱ्या महिलांनी त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, विश्वस्त संध्या वाणी, अनुराधा रावेरकर, निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार यांनी केले आहे.

Next Post
महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी संभाजीनगरला जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना

महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी संभाजीनगरला जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add