• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जलतरण स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद ; १२५ जलतरणपटुंनी केली ऑनलाईन नोंदणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 16, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जलतरण स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद ; १२५ जलतरणपटुंनी केली ऑनलाईन नोंदणी

जळगाव, दि.१६ – जलतरण या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब, होतकरू जलतरणपटूंना भरीव मदत करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने व जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त सहकार्याने रविवार दि.१७ एप्रिल २०२२ रोजी स्व. पि.व्ही.माळीदादा स्मरणार्थ जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील स्पर्धत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेशिका दिनांक १२ एप्रिल पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी कुठलेही शुल्क आकारले गेले नाही. या स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, औरंगाबाद इत्यादी ठिकाणच्या विविध वयोगटातील १२५ स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. स्पर्धकांना क्रीडासाहित्य, नाश्ता, दुपारचे भोजन मोफत दिले जाणार आहे.

सदर स्पर्धा ५ वेगवेगळ्या गटात घेतल्या जाणार असून जळगाव पोलीस जलतरण तलाव, पोलीस मुख्यालय परिसर येथे सकाळी १० ते ३ या वेळेत या स्पर्धा होणार असून स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी दि. १७ एप्रिल ला सकाळी ९-३० वाजता रिपोर्टींग करणे आवश्यक आहे.

येतांना सोबत अलीकडचा पासपोर्ट फोटो आणावा. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी कमलेश नगरकर मो.क्र. ९४२३४९१८०८ , व गायत्री येरपाल मो.क्र ७३९७८०३५७७ यांचेशी संपर्क साधावा तसेच जलतरणपटू व क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन

सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन

ताज्या बातम्या

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या
गुन्हे

धडक कारवाई! चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या

June 12, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश
शैक्षणिक

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

June 12, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 12, 2026
मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई
गुन्हे

मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या ४८ तासांत गजाआड; पारोळा पोलिसांची कारवाई

June 12, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये मुतखड्यावर अत्याधुनिक ‘लेझर’ उपचार; महात्मा फुले व आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत सेवा!

June 12, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group