• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 9, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

जळगाव, दि.०९ – राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर दगडफेक झाल्याच्या निषेधार्थ जळगावात शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी उद्यानात शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांना सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी प्रदेश चिटणीस एजाज मलिक, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, ललित बागुल, युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष रिकु चौधरी, सुशील शिंदे, ऍड सचिन पाटील, अमोल कोल्हे, राजू मोरे, किरण राजपूत संजय जाधव रहीम तडवी रिजवान खाटीक, राहुल टोके प्रसाद वानखेडे, अकील पटेल आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Next Post
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

ताज्या बातम्या

खेळता खेळता काळाचा घाला! जळगावात १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीच्या फासाने मृत्यू
जळगाव जिल्हा

खेळता खेळता काळाचा घाला! जळगावात १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीच्या फासाने मृत्यू

July 8, 2025
चोपड्यातील योगिताताई ठरल्या पहिल्या पिंक रिक्षा चालक-मालक
जळगाव जिल्हा

चोपड्यातील योगिताताई ठरल्या पहिल्या पिंक रिक्षा चालक-मालक

July 8, 2025
रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप
जळगाव जिल्हा

रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

July 8, 2025
मुख्याध्यापिका आणि लिपिक लाच घेताना रंगेहात पकडले; प्रसूती रजा मंजूरीसाठी मागितली लाच!
गुन्हे

मुख्याध्यापिका आणि लिपिक लाच घेताना रंगेहात पकडले; प्रसूती रजा मंजूरीसाठी मागितली लाच!

July 8, 2025
‘मुलांच्या अभिव्यक्तीचा मोरपिसारा फुलू द्या’: केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर
जळगाव जिल्हा

‘मुलांच्या अभिव्यक्तीचा मोरपिसारा फुलू द्या’: केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर

July 8, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम: फीच्या बदल्यात देशी बियाणे
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम: फीच्या बदल्यात देशी बियाणे

July 8, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group