• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“द कश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करावा- युवासेनेची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 15, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन, राजकीय
0
“द कश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करावा- युवासेनेची मागणी

जळगाव, दि.१५ – ‘द कश्मीर फाइल्स’ #The Kashmir Files हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षकदेखील भावूक होत आहेत. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी केलेले अमानुष अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पिडीत काश्मिरी पंडितांच्या मुला-मुलींसाठी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यायात प्रवेशासाठी विशेष आरक्षण दिले होते जे आजपर्यंत सुरु आहे.

सदर चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त करावे या विषयाचे निवेदन युवासेना जळगाव महानगर तर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना देण्यात आले. यावेळी युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उप-महानगर युवाधिकारी यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवाधिकारी चेतन कापसे, अमोल मोरे, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे आदी उपस्थित होते.

Tags: शिवसेना
Next Post
गोदावरी महाविद्यालयात स्टुडंट कौन्सील इन्स्टॉलेशन समारंभ उत्साहात संपन्न

गोदावरी महाविद्यालयात स्टुडंट कौन्सील इन्स्टॉलेशन समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’
कृषी

पाचोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’

November 13, 2025
स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य
आरोग्य

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य

November 13, 2025
रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे दोन सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात!

November 13, 2025
जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण
खान्देश

जळगाव सी.ए. शाखेस मुंबई डब्ल्यू.आय.आर.सी. टीमची भेट: ‘अकाउन्टींग म्युझियम’चे लोकार्पण

November 13, 2025
जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक
खान्देश

जळगाव गोळीबार प्रकरण: मुख्य संशयीतासह साथीदाराला अटक

November 13, 2025
भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’
खान्देश

भुसावळमध्ये महानगरी एक्स्प्रेसचा थरार! ‘बॉम्ब’च्या धमकीने मध्य रेल्वे मार्गावर ‘हाय अलर्ट’

November 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group