• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मल्हार हेल्प फेअरतर्फे सेवादूत पुरस्कारासाठी विजेत्यांची घोषणा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मल्हार हेल्प फेअरतर्फे सेवादूत पुरस्कारासाठी विजेत्यांची घोषणा

जळगाव, दि. १० – सेवाकार्याचा कुंभमेळा म्हणजेच ‘मल्हार हेल्प फेअर -४’ येत्या १२ ते १४ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित होत आहे. यावर्षी समाजाला योगदान देणाऱ्या सेवदूतांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यासाठी विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

विविध समाजांमध्ये जनसामान्यांसाठी झटणारे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने कार्यरत असतात. यावर्षी मल्हार हेल्प फेअरने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाच्या मध्ये या सेवदूतांवर छोटीशी चित्रफीत देखील दाखवण्यात येणार असून यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा कशी मिळाली व त्यातून मिळणारा आनंद याविषयी ते बोलणार आहेत.

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत..
अजय कमळस्कर, अल्ताफ शेख, अनिल अत्रे, दमितसिंह ग्रोवर, दर्शन सुरतवाला, दीपक परदेशी, किशोर सूर्यवंशी, मुरलीधर लुले, मुश्ताक सालार, नामदेव वंजारी, पुष्पा भंडारी, रतन बारी, साधुराम कालवानी, संग्रामसिंह सूर्यवंशी, ललिता व डॉ. सुरेश अग्रवाल, प्रमोद झंवर, राजेश वारके, स्व.मैठीदेवी तलरेजा, दिव्या भोसले.

वरील सेवदूतांना दिनांक १२ व १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

Next Post
अग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन  VIDEO

अग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन VIDEO

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add