• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरूणांनी केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 2, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
तरूणांनी केला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

जळगाव, दि.०२ – तालुक्यातील तसेच शहरातील तरुणांनी काँग्रेसला पसंती देत बुधवारी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जळगाव तालुक्यासह शहरातील सुमारे २५ तरुणांनी बेरोजगारी व महागाई डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यानिमित्ताने जळगाव जिल्हा काँग्रेस मध्ये युवकांची एक कार्यशील फळी तयार होईल व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी व्यक्त केले. कुंसुंबा ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद गंगाधर घुगे यांच्यावर विश्वास ठेवून या तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्हाध्यक्ष पवार यांनी प्रमोद घुगे यांचे कौतुक केले.

यावेळी ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद घुगे, राजेंद्र पाटील, आशुतोष पवार, रविंद्र भंगाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Next Post
थॅलेसेमियाग्रस्त बालकावर गुंतागुंतीची स्पीलीनेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वी

थॅलेसेमियाग्रस्त बालकावर गुंतागुंतीची स्पीलीनेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group