• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांचा २७ फुटी आश्वरूढ पुतळ्याचे लोकार्पण VIDEO

शिवजयंती उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 21, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
छत्रपती शिवाजी महाराजांचा २७ फुटी आश्वरूढ पुतळ्याचे लोकार्पण VIDEO

गजानन पाटील | अमळनेर, दि.२१ – तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व विविध तरुण, संघटनांनी शिव जयंती उत्सवाचे आयोजन केले.

त्याचबरोबर तालुक्यातील मांडळ येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा २७ फुटी भव्य आश्वरूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थितीत होते.

शिवजयंतीचा उत्साह ग्रामीण भागात देखील दिसून आला. कळमसरे येथे शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही संपूर्ण गावातून डीजे च्या तालावर भगवे ध्वज हाती घेत मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा पवन सुर्यवंशी या तरुणाने केली होती, यावेळी मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

VIDEO

Tags: Marathi newsअमळनेरजळगाव
Next Post
कणकवली येथे परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन

कणकवली येथे परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group