• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

घनकचरा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात VIDEO

निलेश पाटल यांनी दिला मनपा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 11, 2022
in Uncategorized
0
घनकचरा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात VIDEO

जळगाव, दि. ११ – शहरातील आव्हाणे शिवारात असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. शहरातुन निघणारा लाखो टन कचरा या ठिकाणी टाकला जातो. मात्र त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही.

दरम्यान कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निघणारा धूर आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सततच्या त्रासामुळे काही नागरिकांनी तर आपले घरे देखील विक्रीला काढली आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील अद्याप पर्यंत कुठलाही मार्ग निघाला नाही.

महापालिकेत जो तो आपली राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे यागंभीर प्रश्नाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसैनिक निलेश पाटील यांनी केलायं. तसेच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न काढल्यास महापालिकेत ठिय्या मांडू असा इशारा देखील त्यांनी दिला.

जळगाव महापालिकेत नगरसेवकांची पळवापळवी करण्यातच पदाधिकारी धन्यता मानत असतील तर शहराच्या विकासाकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्‍न सहाजिकच नागरिकांच्या मनात उपस्थित होईल.

Next Post
राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने प्रा.प्रिती पाटील-महाजन सन्मानित

राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने प्रा.प्रिती पाटील-महाजन सन्मानित

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group