• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या दुचाकी आणि इतर वस्तू गेल्या २ वर्षात अनेकवेळा चोरीला गेल्याच्या घटना मागे घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे कमर्चाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्याने गैरसोय होत आहे आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

यापूर्वी रुग्णालयांत डॉक्टराना रुग्णांच्या नातेवाईकांकडून बऱ्याच वेळा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे सध्या वॉर्ड बॉय, परिचारिका, डॉक्टर यांना अनेकदा भीतीखाली काम करावे लागत आहे. रुग्णाच्या केवळ उपचाराची जबाबदारी नाही; तर काही वेळेस रुग्ण व आक्रस्ताळी भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांना नियंत्रणात ठेवण्याचे अतिरिक्त दडपणही त्यांच्यावर येत आहे.

काही वेळेस तातडीचे रुग्ण रुग्णालयात आणले जातात. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता अधिक असते. या रुग्णालयाचे महत्त्व लक्षात घेता येथे किमान प्रत्येक पाळीमध्ये दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णालयात कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.


 

Next Post
महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती

महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती

October 23, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
जळगाव जिल्हा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

October 23, 2026
फुपनगरी फाट्यावर मृत्यूचा सापळा ! भरधाव वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
गुन्हे

फुपनगरी फाट्यावर मृत्यूचा सापळा ! भरधाव वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

नशेसाठी पैसे न दिल्याने भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला

October 23, 2026
डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड
क्रिडा

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

October 23, 2026
किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत
Uncategorized

किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत

October 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add