• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार कचरामुक्त कॉलनी उपक्रमाअंतर्गत महापौरांनी केला नागरिकांचा सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 1, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार कचरामुक्त कॉलनी उपक्रमाअंतर्गत महापौरांनी केला नागरिकांचा सन्मान

जळगाव,दि. ०१ – महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नुसार प्रभाग क्रमांक १२ मध्ये कचरामुक्त कॉलनी या उपक्रमाअंतर्गत जळगाव शहर महानगर पालिकेतर्फे मंगळवारी काॅलनीतील नागरिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला. शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.

दरम्यान परिसरातील नागरिकांचा जळगाव शहर महानगर पालिकेतर्फे महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्या निर्देशानुसार परिसरातील २८ कॉलन्या कचरामुक्त घोषित करण्यात आल्या असून, नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल या साठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. त्याच बरोबर स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेचे देखील सहकार्य मिळेल असे सांगितले.

यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी, महापालिकेचे उपायुक्त शाम गोसावी, शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य निरीक्षक उल्हास इंगळे, प्रमुख केतन हातागळे, रोटरी वेस्टचे पदाधिकारींसह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
केंद्र सरकारचा घोषणाबाज अर्थसंकल्प.. – डाॅ. उल्हास पाटील

केंद्र सरकारचा घोषणाबाज अर्थसंकल्प.. - डाॅ. उल्हास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक
जळगाव जिल्हा

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक

June 6, 2023
शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद
कृषी

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

June 4, 2023
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
जळगाव जिल्हा

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

June 4, 2023
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

June 4, 2023
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज
कृषी

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

June 4, 2023
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.