• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
युनिव्हर्सल पास सेवा कक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि. २३ – शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त युवासेना महानगरतर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले. शिबिराचे उदघाटन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांकडून पुष्पांजली वाहण्यात आली.

यावेळी युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, विभाग प्रमुख अमोल मोरे, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, पंकज नाले, सुनील मराठे, वैष्णवी खैरनार, शंतनू नारखेडे, अमित जगताप, राकेश चौधरी, आदी युवासैनिक उपस्थित होते. दरम्यान पहिल्या दिवशी ११८ नागरिकांनी युनिव्हर्सल पास बनवून घेतली. उपस्थित नागरिकांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

लसीचे दोन डोज घेतलेल्या नागरिकांना सदर युनिव्हर्सल पास बनवून घेता येणार आहे. सार्वजनिक प्रवासासाठी तसेच मॉल्स, सिनेमा गृह इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी सदर पास सक्तीने लागणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी युवासेने मार्फत युनिव्हर्सल पास बनवून घ्यावी अशे आव्हान युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, युवासेना मगनगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी व विशाल वाणी यांनी केले आहे.

Next Post
पैगाम ए अमन (शांतीचा संदेश) कार्यक्रमाचे आयोजन

पैगाम ए अमन (शांतीचा संदेश) कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group