• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेतर्फे लसीकरण शिबिर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा, राजकीय
0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेतर्फे लसीकरण शिबिर

जळगाव, दि. 19 – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६व्या जयंती निमित्त जळगावात युवासेने तर्फे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधासभा संपर्कप्रमुख प्रा.समाधान पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक १९ ते ३१ जानेवारी दरम्यान सदर लसीकरण शिबीर सुरु राहणार आहे. या ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोवॅक्सिन तसेच कोविशील्डचा पहिला, दुसरा व बुस्टर डोज उपलब्ध राहणार आहे.

यावेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवती सेना विस्तारक डॉ. प्रियांका पाटील, नगरसेवक ललित कोल्हे, नितीन बर्डे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, गजानन मालपुरे, चेतन शिरसाळे, पवन सोनवणे, सरिता माळी कोल्हे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, मनीषा पाटील, निळू इंगळे, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, यश सपकाळे, सागर हिवराळे, गिरीश सपकाळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, प्रीतम शिंदे, शंतनू नारखेडे, अमित जगताप, हितेश ठाकरे, संकेत कापसे, संदीप सूर्यवंशी, चेतन कापसे, उमाकांत जाधव, अमोल मोरे, सौरभ कुलकर्णी, प्रशांत वाणी, वैष्णवी खैरनार, यशश्री वाघ, सायली गांधी, पियुष गांधी, जय मेहता, राहुल चव्हाण, सचिन चौधरी, विजय लाड, अतुल घुगे, जितू बारी, अंकित कासार, इत्यादी परिश्रम घेत आहे.

Next Post
कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

ताज्या बातम्या

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा
जळगाव जिल्हा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

June 17, 2025
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
खान्देश

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

June 17, 2025
शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना
कृषी

शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 17, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

June 16, 2025
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव जिल्हा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

June 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group