• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नाटककार शंभू पाटील यांना ‘गिरणा गौरव पुरस्कार’ जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 15, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
नाटककार शंभू पाटील यांना ‘गिरणा गौरव पुरस्कार’ जाहीर

जळगाव, दि. १५ – नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे गेल्या २४ वर्षांपासून साहित्य, सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात येते. यावर्षी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची नावे प्रतिष्ठानतर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली. यात परिवर्तनचे अध्यक्ष व जेष्ठ नाटककार शंभू पाटील यांना यावर्षाचा “गिरणा गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे.

नाट्यक्षेत्रात अनेक वर्षांपासून केलेले कार्य, परिवर्तनच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे शंभू पाटील यांची निवड केल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. शंभू पाटलांच्या रूपाने नाट्यक्षेत्रातील कलावंतांला पहिल्यांदाच सन्मानित करण्यात येत आहे. ५ एप्रिल रोजी रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित राजेंद्र सिंह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या अगोदर डॉ भालचंद्र नेमाडे, सिंधुताई सपकाळ, सदाशिव अमरापूरकर यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख लेखक व कलावंतांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारबद्दल भालचंद्र नेमाडे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शंभू पाटील यांचे अभिनंदन केले. हा प्रतिष्ठेचा सन्मान म्हणजे परिवर्तन परिवाराचा सन्मान असल्याने परिवर्तन परिवारात आनंद व्यक्त होत आहे.

Next Post
युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add