• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 2, 2026
in आरोग्य
0
जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

जळगाव, (प्रतिनिधी) : राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव येथे ई.एस.आय.सी. (Employees’ State Insurance Corporation – ESIC) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाच छताखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम उपचार मिळावेत, या उद्देशाने रुग्णालयात विविध विशेष विभाग कार्यरत आहेत.

रुग्णालय प्रशासनाने सर्व ई.एस.आय.सी. कार्डधारक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास वेळेत तपासणी करून उपचार घ्यावेत, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Next Post
बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

ताज्या बातम्या

बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार
आरोग्य

बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

July 2, 2026
जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध
आरोग्य

जळगावातील शाहू महाराज रुग्णालयात ई.एस.आय.सी. योजनेअंतर्गत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध

July 2, 2026
भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
गुन्हे

भु-करमापकावर १५ हजारांची लाच घेताना जळगावात एसीबीचा यशस्वी सापळा; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

July 2, 2026
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group