• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 1, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फॉउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉक्टर व्यवसायाचे महत्त्व, रुग्णसेवेतील नैतिकता आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उमाकांत चौधरी आणि डॉ. साझिया खान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी ’माध्यम’ असल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक ’मुल्यांचे पालन, रुग्णांशी संवेदनशील वर्तन, सेवाभाव आणि व्यावसायिक प्रामाणिकपणाचे ’महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी ज्ञानासोबतच ’मानवी ’मुल्येही जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणातील समर्पण, सातत्यपूर्ण अध्ययन, शिस्त, सेवाभाव आणि उत्कृष्ट डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group