• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पारोळा-कजगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेचे निवेदन

पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देत, दिला आंदोलनाचा इशारा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 3, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पारोळा-कजगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेचे निवेदन

पारोळा, दि. 03 – पारोळा शहरातून कजगाव कडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दरम्यान रस्ता दुरुस्ती बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारोळा येथील तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.

कजगावाकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले असून गटारीचे पाणी देखील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्याच बरोबर या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

तरी या संदर्भात संबंधित विभागाने तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून गटार आणि रस्ता 15 दिवसाच्या आत दुरुस्त करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको करत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी राजेश बाविस्कर, शशांक जाधव, हितेश पाटील , अजय सोनवणे, शरद पाटील, वाल्मिक पाटील, सागर भोई, चेतन भोई, अमोल पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात VIDEO

वसंतनगर आश्रम शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात VIDEO

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group