• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 13, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

​जळगाव, (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) नुकताच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये नितीन मिठाराम पाटील यांना वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत ‘उत्पादन व्यवस्थापन’ विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

​नितीन पाटील यांनी आपले संशोधन “एमएसएमईच्या ऑपरेशनल कामगिरीमध्ये वाढ करण्यासाठी लीन पद्धतीची प्रभावीता” (Effectiveness of Lean Tools for Enhancing Operational Performance of MSMEs) या विषयावर पूर्ण केले. त्यांनी आपले हे संशोधन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (पुणे) येथील संशोधन केंद्रात, डॉ. योगेश वासुदेव भोवते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.

​विद्यापीठाच्या नियमावलीनुसार अत्यंत यशस्वीरीत्या आपला प्रबंध सादर केल्याबद्दल त्यांना ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून, आगामी दीक्षांत समारंभात त्यांना अधिकृतपणे पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
​

ताज्या बातम्या

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group