• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा

तब्बल 20 वर्षांनंतर मित्रांच्या झाल्या भेटीगाठी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 30, 2021
in शैक्षणिक
0
स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा

अमळनेर, दि. 29 – तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. यात 1997-98 एस.एस.सी वर्ग या बॅचचे माजी विद्यार्थ्यी मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याचे आयोजन गावातील तसेच बाहेर गावी असलेले,आजी माजी विद्यार्थ्यांनी केले.

तब्बल 20 ते 22 वर्षांनंतर विद्यार्थी मेळाव्यात एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या कार्यक्रमात खास करून गुरूजन वृंद उपस्थित असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी गुरुप्रति कृतज्ञाता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य जी.आर. चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार जी.टी. टाक तसेच सेवानिवृत्त शिक्षक तसेच गुरुजन वर्ग उपस्थित होते. दरम्यान स्नेहमेळावा निमित्ताने एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींची आठवण म्हणून विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

Next Post
कजगावात तब्बल 75 शेळ्या गेल्या चोरीला  VIDEO

कजगावात तब्बल 75 शेळ्या गेल्या चोरीला VIDEO

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group