• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका

प्रफुल देवकर, सुरेखा तायडे आणि नितीन सपके यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 7, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला असून, ठिकठिकाणी काढण्यात येत असलेल्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. दौलत नगर, गाडगे बाबा चौक, रामनगर आणि मोहन नगर या परिसरात नुकतीच भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी महायुतीच्या उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले. ‘विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीसोबत आहोत’, अशा भावना यावेळी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.

​विकासाचा संकल्प आणि आशीर्वाद..
महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रफुल देवकर, सुरेखा नितीन तायडे आणि नितीन सपके यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक आणि मतदारांचे आशीर्वाद घेतले. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून आदर्श प्रभाग निर्माण करण्याचा शब्द यावेळी उमेदवारांनी दिला.

या प्रचार फेरीत महायुतीचे पदाधिकारी रोहिदास पाटील, मधुकर पाटील, दीपक भोसले, ललित देशमुख, अतुल जाधव, अमोल पाटील, रवि पाटील, धवल पाटील, तन्मय चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

​

Tags: #elections#ncpajitpawar#politicalBjpJalgaon
Next Post
प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना ‘अल्टिमेटम’; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना 'अल्टिमेटम'; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा

ताज्या बातम्या

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group