• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील स्थगिती मिळालेल्या ६ पालिकांतील ९ प्रभागांसाठी आज मतदान; रविवारी निकाल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 20, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यातील स्थगिती मिळालेल्या ६ पालिकांतील ९ प्रभागांसाठी आज मतदान; रविवारी निकाल

जळगाव, (​प्रतिनिधी) ​: जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव स्थगिती मिळालेल्या सहा पालिकांमधील ९ रिक्त प्रभागांसाठी शनिवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव आणि पाचोरा या पालिकांचा यामध्ये समावेश असून, प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.

​नियोजित निवडणूक कार्यक्रमात काही ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले होते. या प्रक्रियेविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. परिणामी, संबंधित प्रभागांमधील निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता हा पेच सुटल्यानंतर या ९ जागांसाठी मतदान होत आहे.

​​शनिवार, २० रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. तर रविवार, २१ रोजी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातील एकूण १८ पालिकांच्या मतमोजणीला एकत्रित सुरुवात होईल. मतदानासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन (EVM), मतदान केंद्रांवरील कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे, कारण २१ तारखेला १८ पालिकांचा एकत्रित निकाल स्पष्ट होणार आहे.
​

Tags: #electionsJalgaon
Next Post
अमळनेरमध्ये डॉ.परिक्षीत बाविस्कर नगराध्यक्षपदी विराजमान

अमळनेरमध्ये डॉ.परिक्षीत बाविस्कर नगराध्यक्षपदी विराजमान

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add