• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कासोदा पोलिसांची कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ७ जुगारींना अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कासोदा पोलिसांची कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ७ जुगारींना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : कासोदा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १,६६,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाजवळ असलेल्या बांभोरी शिवारात, गालापूर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली.

दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी एक पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. या पथकात पो.ना. अकिल मुजावर, पो.कॉ. समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे, योगेश पाटील यांचा समावेश होता. या पथकाने दुपारी ४:३० वाजता छापा टाकला. यावेळी काही लोक जमिनीवर बसून पैशांवर पत्त्यांचा खेळ खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी शेख फारुख शेख नबी (वय ५०), शेख शहीद शेख रफिक (वय ४०), शेख निजाम शेख सिराज (वय ५२), तस्लीम सुलेमान खान (वय ५७), शेख हमीद शेख शौकत (वय ४३), शेख हमीद शेख अमीर (वय ४०) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (वय ६०) या सात जणांना अटक केली. हे सर्व कासोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहेत.

या आरोपींकडून पोलिसांनी रोख रु. ३,३८०, रु. २२००० किमतीचे मोबाईल आणि रु. १,४०,००० किमतीच्या ३ मोटारसायकल असा एकूण रु. १,६६,०३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


 

Tags: Crime
Next Post
अशोक जैन यांचा ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ देऊन सन्मान

अशोक जैन यांचा 'विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड' देऊन सन्मान

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add