• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणीवर अत्याचार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग

बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 28, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
तरुणीवर अत्याचार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग

बोदवड, (प्रतिनिधी) : शहरातील २२ वर्षीय मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करत या तरुणीस जळगाव येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. अत्याचार करत असतानाचे फोटो काढले व व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून वेळोवेळी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून रक्कमही उकळली. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीने त्रासून या तरुणीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. यानंतर आई व वडिलांनी तरुणीला विश्वासात घेतले असता तिने सर्व माहिती त्यांना दिली. ही माहिती बोदवड पोलिसांना दिली असता, रात्री उशिरापर्यंत या बाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, तरुणीच्या आई-वडिलांना व मुलाला जिवे ठार करण्याची धमकीही आल्याचे सांगण्यात आले. हा गुन्हा जळगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने याबाबत शून्य क्रमांकने गुन्हा जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags: Crime
Next Post
अपघातात गंभीर जखमी झालेल्या महावितरण कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झालेल्या महावितरण कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group