• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आदिवासी सेवा मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळा ; १० जोडपी विवाहबद्ध

रावेर तालुक्यात सावदा येथे आदर्श आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 14, 2025
in सामाजिक
0
आदिवासी सेवा मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळा ; १० जोडपी विवाहबद्ध

रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावदा येथे आदिवासी सेवा मंडळातर्फे तडवी भिल समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात रविवारी दि. ११ मे रोजी १० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी राजू अमीर तडवी, मासूम रहीम, पो.नि अमोल गर्जे आदी उपस्थित होते.

मागील २७ वर्षापासून सलगपणे हा उपक्रम सुरू आहे. माध्यमिक शिक्षक गनी बिस्मिल्ला तडवी यांचेतर्फे जोडप्यांना संसारोपयोगी भांड्यांचा सेट देण्यात आला. नाशिक येथील उद्योजक आझाद हैदर तडवी यांच्याकडून कुकर सेट, धानोरा सरपंच रज्जाक तडवी यांच्याकडून घड्याळ भेट देण्यात आले. समाजासह विविध समाजातील व्यक्ती या सोहळ्यासाठी मदत देत असतात. विवाह सोहळा आयोजक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू बिहम तडवी, प्रदेशाध्यक्ष कामील नामदार तडवी, कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्ष इरफान तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी, अनिल नजीर तडवी आदींनी महावितरणचे रोशन हसन तडवी तसेच महसूल प्रशासनाचे हनिफ तडवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार केला. सद्दाम तडवी, कामिन तडवी, कर्मचारी महासंघाचे इरफान तडवी, युवक जिल्हाध्यक्ष बिराज तडवी, रईस तडवी, अशरफ तडवी, ठाकूर, सत्तार तडवी, मुनाफ तडवी, मायकल तडवी, समशेर मिस्त्री, डॉ. लुकमान तडवी, गनी तडवी, युनूस तडवी, अश्रफ तडवी, आप्पा सिराज तडवी, मुसा तडवी आदींनी परिश्रम घेतले.

Next Post
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group