• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भडगाव नगरपरिषदेच्या विकासकामाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते लोकार्पण

नगर विकास विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्याधिकारी लांडे यांचा सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
भडगाव नगरपरिषदेच्या विकासकामाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते लोकार्पण

भडगाव, (प्रतिनिधी) : भडगाव नगरपरिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत अंदाजे ५ कोटी रुपयांचे विविध २५ विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन दि.१० रोजी आ . किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपरिषद चौक, भडगाव येथे नगरपरिषदेकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील हे होते.

भडगाव नगरपरिषद तर्फे शहरात योजनेअंतर्गत कामे करण्यात येत आहे. भडगाव न.प. हद्दीतील प्रभात व्यायाम शाळेजवळ भव्य विठ्ठल मूर्ती उभारण्यात येणार आहे.तसेच १० ठिकाणी चौक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बचत गटासाठी नगरपरिषद तर्फे आझाद चौक येथे शहरी उपजिविका केंद्र स्थापन करण्यात आले. टेक्नॉलॉजीच्या आधारे नागरिकांच्या सोयीसाठी भडगाव नगरपरिषद चॅटबॉटचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. भडगाव नगरपरिषद विद्युत विभागांतर्गत जुन्या घंटागाडीचे रूपांतर स्कायलिफ्ट तयार करण्यात आले. शहरातील दिव्यांग व्यक्तिंना निधीवाटप केले.

वरील सर्व कामांचे उद्घाटन आ.किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगर विकास विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आमदारांच्या हस्ते मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक विभागात क्रिडा रस्सीखेच स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने भडगाव नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भडगाव शहरातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच भडगांव शहरातील नागरिक उपस्थित होते.

Next Post
झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; जळगाव तालुक्यातील घटना

झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; जळगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add